E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Wrutuja pandharpure
11 May 2025
सॉफ्ट स्किल्स...
१)
तू नालायक आहेस या ऐवजी तू कूचकामी आहेस असे म्हणावे
२)
तू मूर्ख व बावळट आहेस या ऐवजी तू भाबडा आहेस असे म्हणावे
३)
तू आळशी व ऐतखाऊ आहेस या ऐवजी तुझी जीवनशैली आरामदायी आहे असे म्हणावे
४)
तू कृतघ्न अन् नमकहराम आहेस असे न म्हणता तुला उपकारांची जाण नाही असे म्हणावे.
५)
तू लबाड अन् भ्रष्टाचारी आहेस असे म्हणण्याऐवजी तू बिलंदर आहेस असे म्हणावे
६)
तुझे मानसिक संतुलन बिघडले आहे असे म्हणण्या पेक्षा तू भावनांच्या आहारी जातोस असे म्हणावे..
७)
तू कपटी, कारस्थानी आहेस असे न म्हणता तू धुर्त आहेस असे म्हणा
८)
तू विश्वासघातकी आहेस असे न म्हणता तू बेभरवशाचा आहेस असे म्हणा
९)
तू दारु पितोस या ऐवजी ड्रिंक घेतोस असे म्हणा
१०)
तू दारुडा आहेस असे न म्हणता तू दारूचा अतिरेक करतो असे म्हणावे
म्हणजे संबंधितांना वाईट वाटत नाही...
----------
केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते?
नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते?
केस आणि नारळ विकुनी होतो व्यापार!
सोने चांदी अर्पण करून कुठे काय मिळते?
सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव!
काय उपयोग अशा या दान धर्माचा ??
कधी शेतकर्याला बियाणं दान देऊन बघा...
कधी निराधार कन्येचा विवाह लावून बघा....
कधी एखाद्या निराधार बालकाचा पालक होऊन बघा...
कधी एखाद्या उपाशी माणसाला घास भरवून बघा...
कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघा...
कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघा..
कधी एखाद्या वृध्दाश्रमास दान करून बघा....
कधी एखाद्या आश्रमातील निराधारांवर प्रेम करून बघा...
----------
पुणेकर : ओ काका एक मॅगीचं पॅकेट द्या
दुकानदार : २ मिनीट...
पुणेकर : बनवून नका देऊ. तशीच द्या
Related
Articles
वाचक लिहितात
02 Jun 2025
संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ लाभले
01 Jun 2025
भारताचा महिला आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन १ जूनपासून पुण्यात
30 May 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
वाचक लिहितात
02 Jun 2025
संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ लाभले
01 Jun 2025
भारताचा महिला आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन १ जूनपासून पुण्यात
30 May 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
वाचक लिहितात
02 Jun 2025
संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ लाभले
01 Jun 2025
भारताचा महिला आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन १ जूनपासून पुण्यात
30 May 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
वाचक लिहितात
02 Jun 2025
संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ लाभले
01 Jun 2025
भारताचा महिला आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन १ जूनपासून पुण्यात
30 May 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ
02 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार